

Dwarakanath Kapur’s Vision
sakal
कोल्हापूर : महापालिका आयुक्त तथा प्रशासक द्वारकानाथ कपूर यांनी १९७५ च्या दरम्यान पाणी योजना, रस्ते डांबरीकरण, शहर सुशोभीकरणातील ट्रॅफिक आयलँड, क्रीडांगण उभारणी, हॉस्पिटल उभारणी केली. शहारातील २५ ते ४० मार्केट, भाजी मंडईची बांधणी व पुनर्विकास केला.