DY Patil Death News : डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवावर सायंकाळी ५ वाजता अंतिम संस्कार; राहुल गांधी, खर्गे, डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार

DY Patil Funeral : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वाजता अंतिम संस्कार होणार आहेत. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेक केंद्रीय व राज्यातील मंत्री उपस्थित राहणार आहेत.
DY Patil Death News rahul gandhi kolhapur

DY Patil Death News rahul gandhi kolhapur

esakal

Updated on

DY Patil Funeral Today : ज्येष्ठ शिक्षणमहर्षी, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील-दादा यांच्या पार्थिवावर आज (ता. ५) सायंकाळी पाच वाजता कसबा बावडा येथील पॅव्हेलियन मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज दिवसभर त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. या ठिकाणी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेट देऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com