

Kolhapur Election Delay Creates Political Uncertainty
sakal
कोल्हापूर : जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा आज-उद्या होईल, या आशेवर असणाऱ्या इच्छुकांना अजूनही खात्री नाही. दोन ते तीन महिन्यांपासून कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार आणि त्यांच्यामागे फिरणाऱ्या समर्थकांमध्ये प्रचंड हालचाली सुरू होत्या.