Engineer End life Ichalkaranji : कामाचे पैसे न दिल्याने अभियंत्याने स्वत:च्या केबीनमध्ये उचललं टोकाचं पाऊल, 'त्या' चिट्टीत नेमकं काय?

Kolhapur workplace stress news : कामाचे पैसे न मिळाल्याने अभियंत्याने स्वतःच्या केबीनमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नोटमध्ये नेमके कारण उघड झाले असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
Engineer End life Ichalkaranji

Engineer End life Ichalkaranji

esakal

Updated on

Engineer takes extreme step cabin : कामाचे पैसे न दिल्याने होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून अभियंता व्यावसायिकाने स्वतःच्या कार्यालयात आत्महत्या केली. शब्बीर हुसेन तांबोळी (वय ५५) असे त्यांचे नाव आहे. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com