Viral Video DYSP Highway
esakal
कोल्हापूर
Viral Video DYSP Highway : डीवायएसपी, पीआय सांगत आहेत भांडू नका, पण दोन्ही गट इर्षेला पेटून हायवेवर राडा करताना डीवायएसपींनी व्हिडिओ शूट केला अन्...
Kolhapur Police : माले (ता. हातकणंगले) येथील एक हॉटेलसमोर जयसिंगपूर विभागाचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्यासह हातकणंगले पोलिसांसमोरच तुफान हाणामारी झाली.
DYSP Highway Clash Video : माले (ता. हातकणंगले) येथील एक हॉटेलसमोर जयसिंगपूर विभागाचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्यासह हातकणंगले पोलिसांसमोरच तुफान हाणामारी झाली. या हाणामारीचे व्हिडिओ शूटिंग डीवायएसपी ठाकूर यांनी स्वतः केले आहे. ही घटना गुरुवारी (ता. ४) रात्री साडेदहा वाजता घडली. याबाबतची फिर्याद पोलिस हेड कॉन्स्टेबल हेमंत गुरुलिंग करोशी यांनी दिली आहे.

