Panchganga River Incident : ‘दिनक्रमच’ ठरला, काळाचा घाला; वर्षानुवर्षे पोहणाऱ्या कृष्णात मामांना पाण्यानेच कस गिळलं, पंचगंगा नदीवरील घटनेनं सर्वंच अचंबीत

Panchganga river drowning incident : वर्षानुवर्षे पोहण्याचा दिनक्रम असलेल्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पंचगंगा नदी परिसरातील या घटनेमुळे स्थानिकांसह नातेवाईकांनाही मोठा धक्का बसला आहे.
Panchganga river drowning incident krushnat patil

Panchganga river drowning incident krushnat patil

esakal

Updated on

River Drowning News : कोल्हापूर येथील शिंगणापूर बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या कृष्णात खंडेराव पाटील (वय ५९, रा. प्रयाग चिखली) यांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. आठवड्याच्या अंतरावर घडलेल्या या सलग घटनेने शिंगणापूरसह चिखली गावाला धक्का बसला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com