Farmers discussing electricity bills

Farmers discussing electricity bills

sakal

Kolhapur MSEDCL : कृषिपंपांची बनावट वीज बिल थकबाकी शेतकऱ्यांच्या माथी; राज्य इरिगेशन फेडरेशनचा आरोप

Fake Electricity Bills : कृषिपंपांच्या वीज बिलांबाबत मोठा वाद उफाळला आहे. महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन ने महावितरणवर बनावट वीज बिल आकारणी आणि पोकळ थकबाकी दाखवून शेतकऱ्यांची बदनामी केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Published on

कोल्हापूर : कृषिपंपांची बनावट वीज बिलाची आकारणी करण्यासह पोकळ थकबाकी दाखवून महावितरण शेतकऱ्यांची बदनामी व शासनाची फसवणूक करीत आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com