

farmer issues fertilizer quality
sakal
कोल्हापूर : महाराष्ट्रात निकृष्ट दर्जाचे बियाणे आणि बनावट खतांची विक्री होत असल्यामुळे, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने अशा बनावट कंपन्यांवर तत्काळ कारवाई कारावी. तसेच राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेच्या अधिवेशनात केली.