

₹8 Lakh Worth Fake Liquor
sakal
कोल्हापूर : बनावट दारू निर्मिती करून त्याची वाहतूक करणाऱ्या संशयित मुसा अब्दुलरजाक जमादार (वय ३६, रा. कोरोची, हातकणंगले) याच्यासह टोळीला पकडण्यात आले. त्यांच्याकडून ६३ लिटर बनावट दारू व मद्य असा सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.