Farande Baba Death Pattan Kodoli Yatra : पट्टणकोडोली यात्रेचे मानकरी फरांडे बाबा यांचे निधन, १०२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; ७४ वर्षांची भाकणुकीची परंपरा

Pattan Kodoli Yatra Tradition : पट्टणकोडोली यात्रेचे मानकरी फरांडे बाबा यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले. गेली ७४ वर्षे त्यांनी भाकणुकीची परंपरा जपली होती.
Farande Baba Death Pattan Kodoli Yatra

Farande Baba Death Pattan Kodoli Yatra

esakal

Updated on: 

Farande Baba Passed Away : श्री क्षेत्र विठ्ठल बिरदेव पट्टणकोडोली येथील यात्रेचे मुख्य मानकरी आणि ‘फरांडे बाबा’ नावाने परिचित असलेले विश्वनाथ नारायण वाघमोडे (वय १०२) यांचे आज दुपारी १ वाजून १८ मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुले, चार मुली, सुना, जावई, दोन बहिणी आणि नातवंडे असा १५० हून अधिक सदस्यांचा परिवार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच महाराष्ट्रासह विविध राज्यांतील हजारो भक्तांनी अंत्यदर्शनासाठी आणि अंत्यविधीसाठी अंजनगाव खे. येथे गर्दी केली.

Loading content, please wait...