Sugarcane Rate Issue : ऊसदरासाठी तरुण शेतकऱ्याचा विष घेण्याचा प्रयत्न, पोलिस प्रशासनाची तारांबळ

Farmer Attempts end of life : योग्य ऊसदराच्या मागणीसाठी शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने पोलिस आणि प्रशासनात एकच गोंधळ उडाला. ऊसदराच्या प्रश्नावर शेतकऱ्यांची वाढती अस्वस्थता पुन्हा समोर आली आहे.
Sugarcane Rate Issue

योग्य ऊसदराच्या मागणीसाठी शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने पोलिस आणि प्रशासनात एकच गोंधळ उडाला.

esakal

Updated on

Sugarcane Panic in karnataka : पाच दिवसांपासून निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर गुर्लापूरजवळ सुरू असलेल्या ऊसदराच्या आंदोलनात सोमवारी (ता. ३) शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने गोंधळ उडाला. यावेळी पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली. शेतकऱ्यावर उपचार सुरू असून, प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com