

Bawankule Promises Loan to Kolhapur Farmer
sakal
हुपरी : ‘शेतकऱ्यांच्या तब्बल २७ हजार कोटी रुपयांच्या कृषी पंपाच्या वीज बील माफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. गरीब शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णयही लवकरच घेतला जाणार आहे. हुपरी पालिकेची सत्ता महायुतीकडे द्या, विकासकामांसाठी निधी द्यायला कुठेही कमी पडणार नाही’, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.