
Shaktipeeth Highway Sangli : ‘शक्तिपीठ’ महामार्गाच्या मोजणीसाठी हजर नसलेल्या आणि सहमती दिलेल्या काही शेतकऱ्यांच्या शेतीची मोजणी केली. तसेच अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून संघटित शेतकऱ्यांच्या फूट पाडून मोजणीचा डाव साधून घेतला. दुपारनंतर मोजणीच्या कामाला गती आली होती.