

Kolhapur Jaggery Market
esakal
Kolhapur Food and Drug Administration : आक्षेपार्ह रसायने वापरून तयार केलेल्या गुळावर अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईची शक्यता आहे. त्यामुळे गूळ उत्पादकांनी तूर्त गूळ उत्पादन बंद ठेवले आहे. त्यामुळे बाजार समितीच्या शाहू मार्केट यार्डात गुळाची आवक घटली आहे. परिणामी, गूळ सौदे बंद सदृश स्थिती आहे.