
Impact Sugar Quota Reduction : श्रावण महिना, त्यात सणांची रेलचेल आणि अशा परिस्थितीत देशांतर्गत साखरेचा विक्री कोटा केंद्र सरकारने घटवला आहे. मागणी वाढण्याची शक्यता असताना पुरवठा कमी केल्याने त्याचा परिणाम दरवाढीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा विक्री कोटा वाढवावा, अशी मागणी साखर उद्योगातून होत आहे.