Vilasrao Sasane and the Historic Casting Vote : विरोधी आघाडीकडे गेलेल्या नायकवडेंमुळे मतदान समसमान झाले. सभाध्यक्ष म्हणून सासने यांनी कास्टिंग व्होट देत शिवाजीराव कदम यांच्या बाजूने निकाल दिला.
कोल्हापूर : विलासराव सासने यांचे महापौरपद वादळी व संघर्षमय वातावरणातून सुरू झाले. त्यांच्या निवडीवेळी सत्तारूढ व विरोधी आघाडीचे बलाबल काठावरचे होते. या निवडीवेळीच बंडोपंत नायकवडे यांना ‘चकवा’ दिला.