Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

Foreigner Dances to Chunari Chunari : इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं होतं, आज त्यांच्या गोऱ्या पान पोरी फुकट नाचवत आहोत!”, ग्रामीण संस्कृती, डॉल्बीचा धडाका आणि भारतीय गाण्यांची जादू यांचा अनोखा मिलाफ पाहून नेटकरीही खुश झाल्याचे दिसत आहे.
Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल
Updated on

Viral Video Foreigner Dances : सध्या उसाचा सिझन सुरू असल्याने ग्रामीण भागात उसाने भरलेल्या ट्रॅक्टरची वाहतूक दिवसरात्र सुरू आहे. शेतकरी रान रिकामे होताच लगेच नांगरट करणे, उसाच्या ट्रॉली भरून उसाची साखर कारखान्याकडे ने-आण सुरू असते. अशाच एका ठिकाणी इंधन भरण्यासाठी ट्रॅक्टर चालक पंपावर आला होता. त्यावेळी त्याच्या ट्रॅक्टरमध्ये मोठ्या आवाजात हिंदी गाणी लावण्यात आली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com