माजी उपमहापौर सचिन खेडकरांचे कोरोनाने निधन

माजी उपमहापौर सचिन खेडकरांचे कोरोनाने निधन
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेचे माजी उपमहापौर सचिन आनंदराव खेडकर (Sachin Anandrao Khedkar) यांचे आज सकाळी कोरोनामुळे(covid 19) निधन झाले. गेल्या पंधरा दिवसापासून खेडकर यांना कोराणाचा त्रास होत होता. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरू असतानाच आज त्यांचा मृत्यू झाला. Former-Deputy-Mayor-of-Kolhapur-Municipal-Corporation-Sachin-Khedkar-died-in-corona-kolahapur-news

खेडकर कुटुंबीय गेली वीस वर्षे महापालिकेच्या राजकारणात आहेत. त्यांचे वडील आनंदराव खेडकर, आई मालती खेडकर, पत्नी अनुराधा खेडकर या प्रत्येकाने नगरसेवक पद भूषविले आहे. सचिन खेडकर 2010 ते 2015 या काळात नगरसेवक होते. एक वर्ष त्यांना उपमहापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली.सचिन खेडकर यांचे आज कोरोणाने निधन झाल्याने खेडकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी,मुले असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ramtirth Waterfall Ajara after heavy rainfall
Gokul Election Resolution Controversy kolhapur vinya kore, hasan mushrif, satej patil, prakash abitkar, dhnanjay mahadik, mahadevrao mahadik
Kolhapur child accident latest news
Government Employee Dies in Kolhapur Road Accident
Marathi News Esakal
www.esakal.com