

Push for Medical and Engineering Colleges
sakal
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेचे माजी महापौर सुभाष राणे यांचे रूबाबदार, व्यक्तिमत्त्व छाप पाडणारे, उच्चशिक्षित असल्याने सभागृहात बोलताना, विषयांची मांडणी अभ्यासपूर्ण असायची, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांवर प्रभुत्व असल्याने वक्तृत्व प्रभावी होते.