काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेत निवडणुकीवेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली. मात्र, त्यांना अपयश आले.
हातकणंगले : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे निकटवर्तीय असलेले हातकणंगलेचे माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर (Dr. Sujit Minchekar) हे गुरुवारी (ता. २७) शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.