Four Booked for Assaulting Young Woman : तरुणी नातेवाइकांच्या हॉटेलमध्ये असताना गोविंद बंडू माने हा तेथे आला आणि तरुणीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य त्याने केले. त्याने तरुणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
FIR registered against four men for stalking and sexually assaulting a young woman, with death threats if she reported the crime.Sakal
गांधीनगर : तरुणीवर अत्याचारप्रकरणी गांधीनगर पोलिसांत चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला. गोविंद बंडू माने, प्रथमेश हणमंत कोरे, अतुल शिंदे आणि निशा ऐवळे अशी त्यांची नावे आहेत.