

Fulewadi's Strong Attack
sakal
कोल्हापूर : वेग, समन्वय आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने प्रॅक्टिस फुटबॉल क्लबवर २-० असा शैलीदार विजय नोंदविला. उत्तम राय आणि दिग्विजय सुतार यांच्या प्रत्येकी एका आकर्षक गोलमुळे फुलेवाडीने पूर्वार्धातच सामन्याची दिशा ठरवली.