Chief Minister Banner Satej Patil : शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात सतेज पाटील यांच्या ‘भावी मुख्यमंत्री’ बॅनरची चर्चा; गोकुळच्या विजयाचे झळकले बॅनर

Gokul Milk Union Election Result : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील विजयानंतर सतेज पाटील यांच्या ‘भावी मुख्यमंत्री’ उल्लेख असलेल्या बॅनरची चर्चा रंगली आहे. शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात झळकलेल्या या बॅनरने लक्ष वेधले.
Chief Minister Banner Satej Patil Gokul Milk Union Election Result

Chief Minister Banner Satej Patil Gokul Milk Union Election Result

esakal

Updated on: 

Gokul Election Victory : कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर काँग्रेस नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच बारामतीमध्ये त्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. बारामती शहरातील काँग्रेस भवनासमोर हे बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात त्याची चर्चा सुरू झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Satej Patil vs Mahayuti in Kolhapur politics
satej patil eknath shinde devendra fadanvis satej patil prakash abitkar hasan mushrif dhananjay mahadik Kolhapur Gokul Election Result
Chandrakant Patil warning to Satej Patil
Satej Patil Gokul election allegations
Marathi News Esakal
www.esakal.com