Gadhinglaj Election: घोषणा नाही तरी प्रचार सुरू गडहिंग्लजमध्ये इच्छुक उमेदवारांचा ‘फुल स्पीड’ मोहीमेला वेग
Gadhinglaj Politics: पक्षाने उमेदवारी जाहीर केली नसली तरी इच्छुकांची प्रभागनिहाय संपर्क दौरे तुफान मतदारांशी हळदी-कुंकू, चाय पे चर्चा, जेवणावळीसह संवाद वाढविण्यावर भर
गडहिंग्लज: पक्षाने कधी घोषणा करेल तेव्हा बघू, आता आम्ही प्रचाराला लागलो असे म्हणत इच्छुक आपापल्या प्रभागांमधून संपर्क मोहिमेचा नारळ हळूहळू फोडत आहेत. काहींची एक फेरी पूर्ण तर काही जण निम्म्यावर आहेत.