

Gadhinglaj Election
sakal
गडहिंग्लज: येथील नगरपरिषद निवडणुकीत जनता दल, भाजप, जनसुराज्य, शिंदे शिवसेना, अशी महाआघाडी साकारण्यात यश आले आहे. राष्ट्रवादीच्या विरोधात या चार पक्षांची आघाडी रिंगणात येईल, याचे संकेत आज एबी फॉर्म वाटपावरून मिळाले असले, तरी नेमकी लढत किती रंगी होणार, हे चित्र माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे.