political challenge in Gadhinglaj : गडहिंग्लज पालिका निवडणुकीत जनता दला गडहिंग्लज नगरपरिषद निवडणुकीत जनता दलाचा पैरा फेडण्याचे आव्हान समरजितसिंह घाटगे आणि डॉ. नंदिनी बाभूळकरया दोन्ही नेत्यांसमोर उभे ठाकले आहे.
गडहिंग्लज: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक म्हणून जनता दलाने ‘चंदगड’मध्ये शरद पवार राष्ट्रवादीच्या डॉ. नंदिनी बाभूळकर तर ‘कागल’ मतदारसंघात याच पक्षाचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांना साथ दिली.