

Candidates and workers strategizing election plans inside a Gadhinglaj war room.
sakal
गडहिंग्लज : निवडणूक कोणतीही असो, त्याचे नियोजन परफेक्ट हवे. अनेकदा साऱ्या गोष्टी सोबत असतानाही केवळ नियोजनातील ढिसाळपणामुळे पराभवाचे तोंड पाहण्याची वेळ येते. त्यामुळे नियोजनात दादा ठरतो, त्याचा विजय पक्का मानला जातो.