

Post-Election Tension in Gadhinglaj Wards
sakal
गडहिंग्लज : येथील पालिकेची निवडणूक नऊ वर्षांनंतर चुरशीने झाली. निकाल जाहीर होऊन दोन दिवस उलटले तरी काही प्रभागांत अद्याप तणावाचे चित्र आहे. जिल्ह्यात सुसंस्कृत आणि शांततेचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या शहरात प्रथमच निकालाच्या दोन दिवसांनंतरही अशी संवेदनशील स्थिती अजूनही टिकून आहे.