Gadhinglaj Election : ‘झेंडा कुणाचा?’ या प्रश्नाचे उत्तर रविवारी; उमेदवारांमध्ये धडकी वाढली
Political Alliances Await Final Verdict : मतमोजणीसाठी ११ टेबलांची मांडणी; नऊ प्रभागांचे निकाल तीन फेऱ्यांत, प्रभाग क्रमांक १ व ७ साठी चार फेऱ्यांत मतमोजणी पूर्ण होणार; कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पॅव्हेलियन परिसरात कडक पोलीस बंदोबस्त
गडहिंग्लज : येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी (ता. २१) होणार आहे. सकाळी दहा वाजता सुरू होणाऱ्या या मतमोजणीतून पालिकेवर झेंडा कुणाचा हे कळण्यासाठी अवघ्या दीड तासाची वाट पहावी लागणार आहे.