Gadhinglaj News: गडहिंग्लज पालिका ; सत्तेच्या सोपानासाठी मोहऱ्यांची मोलाची भूमिका, निवडणूक रिंगणात बहुतांशी नवे चेहरे
Gadhinglaj Politics: पालिका निवडणुकीत जनता दल-भाजप-जनसुराज्य आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी अशी दुरंगी काटाजोड लढत निश्चित झाली आहे. यात विविध कारणांमुळे यंदा प्रस्थापितांपेक्षा नव्या चेहऱ्यांच्या उमेदवारांची संख्या वाढली आहे.
गडहिंग्लज: येथील पालिका निवडणुकीत जनता दल-भाजप-जनसुराज्य आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी अशी दुरंगी काटाजोड लढत निश्चित झाली आहे. यात विविध कारणांमुळे यंदा प्रस्थापितांपेक्षा नव्या चेहऱ्यांच्या उमेदवारांची संख्या वाढली आहे.