

Voter Fatigue After 20 Days of Intense
sakal
गडहिंग्लज : गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचार, आश्वासनांची रेलचेल आणि राजकीय हालचालींमुळे गडहिंग्लज शहरातील प्रभाग तीनमधील मतदार चांगलेच हैराण झाले होते. प्रत्येक चौक, गल्ली, वसाहत आणि घराघरांत उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थकांची सतत ये-जा सुरू होती.