Village Water Projects : १२ गावांतील जलस्रोत कामांना ब्रेक; गडहिंग्लजमध्ये नोटिसांनंतरही कामे संथ

Rural Development : जलस्रोत विकासाच्या कामांमध्ये मोठा विलंब होत असून गडहिंग्लज तालुक्यातील बारा गावांमध्ये प्रकल्प रखडले आहेत. प्रशासनाच्या नोटिसांनंतरही कामे वेग घेत नसल्याची स्थिती आहे.
Maharashtra water infrastructure

Maharashtra water infrastructure

sakal

Updated on: 

गडहिंग्लज : ‘हर घर नल’ हे ब्रीद घेऊन केंद्र शासनाने सुरू केलेल्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावांत नळपाणी योजना मंजूर झाल्या. साधारण दोन ते तीन वर्षांपासून सुरू असलेल्या अनेक योजना अजूनही कार्यान्वित नाहीत. विशेष म्हणजे, जलस्रोतांची कामे १२ गावांत अजूनही प्रलंबित आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com