

Documents and photographs submitted for temple beautification works under government scheme.
sakal
कोल्हापूर : मौजे पिराचीवाडी (ता. कागल) येथील गहिनीनाथ मंदिर परिसरात आणि हनुमान मंदिर परिसरात सुशोभीकरण केले म्हणून एकाच कामाचे छायाचित्र दाखवून क-वर्ग यात्रा स्थळ योजनेतून प्रत्येकी ९ लाख ९९ हजार असा एकूण १९ लाख रुपयांचा निधी घेतला आहे.