Kolhapur News: संजय तेली यांची पदोन्नती; गजानन गुरव आता कोल्हापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी

New Deputy Collector: अंबाबाई मंदिर आणि जोतिबा प्रकल्पांसारख्या महत्त्वाच्या विकास आराखड्यांची जबाबदारी गुरव यांच्या खांद्यावर
New Deputy Collector

New Deputy Collector

sakal

Updated on

कोल्हापूर: जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदाची सूत्रे आज गजानन गुरव यांनी स्वीकारली. मंगळवारी रात्री त्यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी त्यांचे कार्यालयात स्वागत केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com