Notorious gangster Saurabh Koli banned for one year after facing serious charges including extortion, assault, and organized crime."
Notorious gangster Saurabh Koli banned for one year after facing serious charges including extortion, assault, and organized crime."Sakal

Kolhapur Crime : गुंड सौरभ कोळी एक वर्षासाठी स्थानबद्ध; खंडणी, मारामारीसह सात गंभीर गुन्हे दाखल

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी छाननी करून हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने गुंड कोळीला येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले.
Published on

कोल्हापूर : खंडणी, मारामारीसह सात गंभीर गुन्हे दाखल असलेला सौरभ काळू कोळी (वय २२, रा. सदर बाजार) याला एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. पोलिसांकडून पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मंजुरी दिल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com