

Cyber police warn citizens
sakal
कोल्हापूर : गॅस सिलिंडर मिळावा यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. नोंदणी केल्यानंतर कंपनीकडून येणारा ओटीपी गॅस एजन्सीकडून मागितला जात असल्याने तो मिळविण्यासाठी धावपळ उडाल्याचे दिसून येते. गॅस टंचाईचा गैरफायदा घेत ‘सायबर चोरटे’देखील स िक्रय झाल्याचे समोर आले आहे.