Kolhapur Gas Cylinder Shortage : कोल्हापुरात सिलिंडरसाठी रांगा, नागरिकांचे उन्हातान्हात प्रचंड हाल; प्रशासनाची भूमिका काय?

Kolhapur Gas Supply Issue : कोल्हापुरात गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना उन्हातान्हात तासन्तास रांगेत उभं राहावं लागत आहे. प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
LPG gas cylinder shortage in Kolhapur Maharashtra

LPG gas cylinder shortage in Kolhapur Maharashtra

esakal

Updated on

LPG Cylinder Queue Kolhapur : घरगुती गॅसचा मुबलक साठा आहे, असे प्रशासनाने सांगूनही नागरिकांचा संभ्रम काही केल्या दूर झालेला नाही. आजही गॅस वितरण केंद्रांबाहेर नागरिकांनी गॅस सिलिंडरसाठी रांगा लावल्या होत्या. काही ग्राहकांना ओ. टी. पी. आला; पण अद्याप गॅस सिलिंडर मिळालेले नाही. त्यामुळेही पुरवठा होणार की नाही, असा ग्राहकांमध्ये संभ्रम आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com