

Ghunkhi Village Cleanliness
sakal
घुणकी : ‘आता नाही नावासाठी, फक्त गावासाठी, माझं गाव... माझा अभिमान’ ही स्लोगन घेऊन ‘आपली घुणकी... स्वच्छ सुंदर घुणकी’ या संकल्पपूर्ती साठी माझा एक तास... माझ्या गावासाठी या भावनेतून सुरू झालेल्या संकल्पनेतून राजकारण विरहीत घुणकी गावात बाहेरून येणाऱ्या मार्गावरील खड्डे बुजवले आता रविवारी (ता. २१) ग्रामस्थ, तरुण मंडळाच्या सहकार्यातून ‘गाव स्वच्छ’ करण्याचा नारा संयोजकानी दिला आहे.