Gokul Chairman Election Dispute : 'गोकुळ' अध्यक्षपदाचा वाद पोहोचला कोर्टात; शशिकांत चुयेकरांच्या निवडीबाबत सोमवारी निर्णय, महायुतीच्या 12 संचालकांनाही धाडली नोटीस

Gokul Chairman Election Dispute Reaches Kolhapur Circuit Bench : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीचा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये पोहोचला आहे. समविचारी आघाडीच्या याचिकेवर सुनावणी झाली असून सोमवारी पुढील सुनावणी होणार आहे.
Gokul chairman election dispute Kolhapur

Gokul chairman election dispute Kolhapur

esakal

Updated on: 

कोल्हापूर : ‘गोकुळ’ अध्यक्षपदाचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये पोहोचला आहे. बहुमताच्या जोरावर शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्यक्ष म्हणून केलेली निवड वैध (Shashikant Patil Chuyekar chairman election) ठरवावी, अशी मागणी करणारी याचिका समविचारी आघाडीतर्फे दाखल करण्यात आली. याचिकेवर न्यायमूर्ती अभय अहुजा आणि न्यायमूर्ती धीरज धोटे यांच्यासमोर सुनावणी झाली. यामध्ये, महायुतीच्या बारा संचालकांना पुढील सुनावणीत म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान महायुतीचे १२ संचालक आणि राज्य शासनानेही म्हणणे मांडण्यासाठी अर्ज सादर केला. न्यायालयाने सुनावणी सोमवारी (ता. २) ठेवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul Chairman Election Dispute in Kolhapur
Hasan Mushrif statement on Gokul election
Gokul chairman election postponed in Kolhapur
Shashikant Patil-Chuyekar chairman post latest update