Satej Patil Strategy Gokul Chairman : गोकुळ अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील चुयेकरांसाठी पुन्हा संघर्ष?, कोरमअभावी सभा तहकूब होण्याची शक्यता; सतेज पाटील फोडाफोडीची चाल खेळणार का?

Kolhapur Political News : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीत कोरमचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. शशिकांत पाटील चुयेकर यांच्या अध्यक्षपदाच्या मार्गात पुन्हा अडथळा येणार का? सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष.
Satej Patil Strategy Gokul Chairman Kolhapur Political News

Satej Patil Strategy Gokul Chairman Kolhapur Political News

esakal

Updated on: 

Gokul Chairman Selection Latest News : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीत २५ पैकी १३ जागा जिंकून काँग्रेस समविचारी आघाडीने बाजी मारली असली, तरी अध्यक्ष निवडीपूर्वीच नवा पेच निर्माण झाला आहे. अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी १४ संचालकांची उपस्थिती आवश्यक असल्याने १३ संचालकांच्या बळावर आघाडीला सभा घेण्यासाठी आणखी एका संचालकाची गरज आहे. त्यामुळे महायुतीतील एखाद्या संचालकाला सोबत घेण्यासह दोन्ही आघाड्यांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. येत्या २९ ऑक्टोबरला होणाऱ्या अध्यक्ष निवडीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Chief Minister Banner Satej Patil Gokul Milk Union Election Result
Satej Patil's Promise May Decide Gokul's First Chairmanship
Hasan Mushrif Satej Patil Gokul Milk
Gokul Milk Union Election satej patil vshasan mushrif
Marathi News Esakal
www.esakal.com