Gokul Milk Price Hike : गोकुळच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर चार रुपयांची वाढ होणार? दोन दिवसांत अंतिम निर्णय

Gokul Milk Latest News : गोकुळ दूध संघाच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर चार रुपयांची वाढ प्रस्तावित आहे. तर दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय होणार.
Gokul Milk Price Hike

Gokul Milk Price Hike

esakal

Updated on: 

Gokul Dairy Price Update : कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून म्हैस आणि गाय दूध दरात वाढ होण्याची शक्यता आहे. दूध विक्री दरात प्रतिलिटर चार रुपये, तर दूध खरेदी दरात दोन रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत दूध विक्रेते आणि प्रमुख नेत्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. नव्या दरांची अंमलबजावणी शनिवारपासून (ता. २१) होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...