Gokul Dairy : गोकुळचा २४ कोटींहून अधिक रुपयांचा तोटा भरून काढण्याचे आव्हान; चारा-पाण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार राजेश पाटील

Gokul Dairy Faces Challenge of Maintaining Milk Procurement : कमी पाऊस आणि हवामान बदलामुळे दूध उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दूध संकलन वाढवण्याऐवजी सध्याची पातळी टिकवण्याचे आव्हान गोकुळसमोर आहे. चारा-पाण्याची टंचाई आणि २४ कोटींहून अधिक रुपयांचा तोटा भरून काढण्याचे प्रयत्न नूतन अध्यक्ष राजेश पाटील करणार आहेत.
Gokul Dairy Faces Challenge

Gokul Dairy Faces Challenge

esakal

Updated on: 

कोल्हापूर : सध्या कमी असलेला पाऊस आणि हवामान बदलामुळे दूध संकलन वाढविण्यापेक्षा आहे ते टिकवण्याचे आव्हान आम्हाला पेलायचे आहे, असे मत गोकुळचे नूतन अध्यक्ष राजेश पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. ‘सकाळ’ला त्यांनी दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी ते बोलत होते. संपादक निखिल पंडितराव यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी संचालकही उपस्थित होते.

Loading content, please wait...