
Kolhapur Latest News: कोल्हापूर दूध संघ अर्थात गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी अखेर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पण आधी राजीनामा न देण्यामागचं कारण काय होतं? अरुण डोंगळेंनी नेमकं काय साध्य केलं? सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी गेम कसा फिरवला? अखेर गोकुळच्या अध्यक्षपदावर कोण विराजमान होणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.