Kolhapur News: गोकुळमध्ये दोन तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती होणार कधी? साहाय्यक निबंधकांचीही नियुक्ती प्रलंबित

Gokul Dairy News : गोकुळ दूध संघातील दोन स्वीकृत तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या अद्याप रखडल्या आहेत. त्याचबरोबर साहाय्यक निबंधकांची नियुक्तीही प्रलंबित असून, या निर्णयांकडे लक्ष लागले आहे.
Gokul Milk Union in Kolhapur awaits the appointment of two expert directors.

Gokul Milk Union in Kolhapur awaits the appointment of two expert directors.

esakal

Updated on: 

कोल्हापूर,: दुष्काळ परिस्थितीत ‘गोकुळ’चे कामकाज हाताळण्यासाठी रिक्त दोन तज्ज्ञ संचालकांची तातडीने निवड करण्याची गरज आहे. या नियुक्तीचे अधिकार विद्यमान संचालकांना आहेत. याचसोबत साहाय्यक निबंधकांचीही नियुक्तीही रखडली आहे. तीही शासनाकडून होणे अपेक्षित आहे. यामध्ये पराभूतांना संधी मिळणार की खरोखरच अभ्यासू तज्ज्ञांना संधी मिळणार हे पुढे दिसून येईल.

Loading content, please wait...