Mahadevrao Mahadikesakal
कोल्हापूर
Mahadevrao Mahadik : आप्पा महाडिक यांच्या आरोपांवर थेट कार्यकारी संचालकानी दिला खुलासा, आमचा कारभार चांगला...
Gokul Dudh Sangh : संचालकांची बैठक १९ मार्च २०२५ नुसार संघाच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त संघास दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांना जाजम व घड्याळ भेट देण्याचा निर्णय झाला आहे.
Gokul Milk Politics : जाजम व घड्याळ कोटेशनशिवाय खरेदीच्या आरोपात वस्तुस्थिती नाही. भोकरपाडा येथील जमीन व्यवहारात कोणतीही थेट खरेदी नाही, तसेच ऑक्सिजन प्रकल्प कालानुरूप वापरात बदल केल्याची माहिती जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. याचबरोबर संचालक वाढीचा निर्णय संस्थेच्या भविष्यासाठी आवश्यक पाऊल असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

