Gokul Chairman Controversy : 'कोल्हापूरवासीयांची मने दुखावणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटलांना जनता माफ करणार नाही'; आमदार सतेज पाटील यांचा इशारा

Satej Patil statement on Gokul election controversy : गोकुळ दूध संघावर चार शासननियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार दिल्याच्या निर्णयावर सतेज पाटील यांनी महायुतीवर टीका केली. निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशाराही त्यांनी दिला.
Kolhapur Gokul election legal controversy

Kolhapur Gokul election legal controversy

esakal

Updated on: 

कोल्हापूर : महायुतीने सत्तेची दंडुकेशाही वापरून ‘गोकुळ’वर मतदानाचा अधिकार असलेले चार अशासकीय सदस्य नेमण्याचा निर्णय घेऊन लोकशाहीचा खून केला आहे. सत्तेच्या हव्यासापोटी सर्वसामान्य लोकांच्या भावना खुंटीला टांगून आपण किती टोकाचे निर्णय घेऊ शकतो, याचा पुरावाच महायुती सरकारने दिला आहे. गोकुळसाठी भविष्यात रस्त्यावरची लढाई (Satej Patil warns street protest over Gokul) लढू. कोल्हापूरवासीयांची मने दुखावणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना जनता माफ करणार नाही, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. गोकुळसाठी रस्त्यावरची लढाई लढू, असेही त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

Satej Patil on Gokul Dudh Sangh
Chief Minister Banner Satej Patil Gokul Milk Union Election Result
Satej Patil's Promise May Decide Gokul's First Chairmanship
Satej Patil strategy in Gokul election 2026