Gokul Chairman Election 2026 : निवडून आलेले 25 संचालकच अध्यक्षपदासाठी पात्र; 'गोकुळ'मध्ये शासननियुक्तांना मतदानाचा अधिकार; पण पदाधिकारी होता येणार नाही

Gokul dairy union chairman election 2026 : गोकुळ दूध संघावर चार शासननियुक्त संचालक आणि एका अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे. त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार असून, अध्यक्षपदासाठी मात्र निवडून आलेल्या संचालकांनाच संधी मिळणार आहे.
Government nominated directors in Gokul

Government nominated directors in Gokul

esakal

Updated on: 

कोल्हापूर : जिल्हा दूध संघावर (गोकुळ) चार शासननियुक्त संचालक व एक शासकीय अधिकारी, असे पाच जण संचालक म्हणून नियुक्त केले असले, तरी अध्यक्ष पदासाठी मात्र निवडून आलेल्या २५ संचालकांपैकी एकालाच निवडणूक लढवता येणार (Gokul dairy union chairman election 2026) आहे. शासननियुक्त संचालकांना पदाधिकारी होता येणार नसल्याने त्यामुळे या चौघांना फक्त निवडणुकीत मतदान करण्याचाच हक्क मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Satej Patil on Gokul Dudh Sangh
Gokul Government Nominated Members
Gokul Milk Union election latest news
Kolhapur Gokul election latest update