Gokul Election: ‘गोकुळ’च्या निवडणुकीत सतेज पाटील यांचा भ्रमनिरास होईल; महायुतीच्या २५ जागा येतील, हसन मुश्रीफांचा दावा

Hasan Mushrif Predicts Mahayuti Victory in Gokul Election: ‘गोकुळ’च्या निवडणुकीत महायुतीच्या २५ जागा येतील, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला. शक्तिपीठ महामार्ग आणि संत बाळूमामा देवस्थानाच्या एसआयटी तपासावरही त्यांनी भाष्य केले.
Gokul Election

Gokul Election

esakal

Updated on: 

कोल्हापूर: ‘गोकुळ’च्या निवडणुकीत सतेज पाटील यांचा भ्रमनिरास होईल. महायुतीच्या २५ जागा येतील. ते फार मोठ्या फरकाने ते पराभूत होतील. महायुतीच्या पराभवाच्या वल्गना करू नयेत, ही माझी विनंती आहे, असे मत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. शेंडापार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ते आढावा बैठकीस आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला.

Loading content, please wait...

Related Stories

Sugar Mill Opening
Sugar Price Hike Stock Limit
Kolhapur Citizen Complaint
Kolhapur Engineering Student
Marathi News Esakal
www.esakal.com