Mahayuti leaders discuss their strategy for the upcoming Gokul chairman election during a farmhouse meeting in Kolhapur.
esakal
कोल्हापूर: , ‘गोकुळ’च्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ताकदीने उतरण्याचा निर्धार आज झालेल्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत करण्यात आला. शहरालगत एका नेत्यांच्या फार्महाऊसवर झालेल्या बैठकीला एकत्रित फराळ करण्याचे निमित्त होते. तथापि, बैठकीत अध्यक्ष निवडीबाबत खलबते झाली.