esakal | तिसऱ्या फेरीत विरोधी गटाचे 12 उमेदवार आघाडीवर

बोलून बातमी शोधा

तिसऱ्या फेरीत विरोधी गटाचे 12 उमेदवार आघाडीवर
तिसऱ्या फेरीत विरोधी गटाचे 12 उमेदवार आघाडीवर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ)(Golul Election Kolhapur) निवडणुकीच्या मतमोजणीत (Polls Third Round) तिसऱ्या फेरीत सर्वसाधारण गटात विरोधी गटाचे तब्बल बारा, तर सत्ताधारी गटाचे चार उमेदवार आघाडीवर आहेत.

Gokul election kolhapur third round result update

उमेदवारांना मिळालेली मते अशी :

राजर्षी शाहू आघाडी - सत्ताधारी गट - रवींद्र आपटे - 594, बाळासाहेब खाडे - 690, अंबरिशसिंह घाटगे - 692, प्रकाश चव्हाण - 530, धनाजी देसाई - 550, धैर्यशील देसाई - 553, चेतन नरके - 661, उदय पाटील - 635, दीपक पाटील - 566, प्रतापसिंह पाटील - 698, रणजित विश्‍वनाथ पाटील - 607, रणजित बाजीराव पाटील - 594, रविश पाटील-कौलवकर - 578, सत्यजित पाटील - 569, राजाराम भाटले - 561, सदानंद हत्तरगी - 532.

हेही वाचा- दुसऱ्या फेरीत महाडिकांचे 7, तर पाटील-मुश्रीफ गटाचे 9 उमेदवार आघाडीवर

राजर्षी शाहू शेतकरी आघाडी - विरोधी गट - कर्णसिंह गायकवाड - 678, विद्याधर गुरबे - 607, किसन चौगले - 711, बाबासाहेब चौगले - 684, महाबळेश्‍वर चौगले - 69, अरूण डोंगळे - 733, नंदकुमार ढेंगे - 687, अभिजित तायशेटे - 730, अजित नरके - 712, विश्‍वास पाटील - 719, प्रकाश पाटील - 635, रणजित कृष्णराव पाटील - 695, शशिकांत पाटील-चुयेकर - 712, संभाजी पाटील - 632, नविद मुश्रीफ - 711, वीरेंद्र मंडलिक - 605.